workshop
workshop

Many children are trained here so that they can go out and earn for themselves, but for those children who cannot go out, the school has opened its own workshop in which various things are produced and the profit from selling them is given as a stipend.

अ. क्र. वस्तूचे नाव
1 मुखशुध्दी
2 गोडा मसाला
3 कुळीथ पीठ
4 आंबोळी पीठ
5 मेतकुट
6 तिखट
7 हळद
8 थालीपीठ भाजणी / उपवास भाजणी
9 उडीद पापड
10 जवस चटणी
11 लसूण चटणी
12 कारळे चटणी
13 तीळ चटणी
14 जेन्ट्स रुमाल
15 लेडीज रुमाल
अ. क्र. वस्तूचे नाव
16 वाल
17 किचन एप्रन
18 किचन एप्रन
19 छोट्या कागदी पिशव्या
20 मध्यम कागदी पिशव्या
21 मोठ्या कागदी पिशव्या
22 बनियनकट पिशवी (Printed)
23 बनियनकट पिशवी (Plain with work)
24 बनियनकट पिशवी (Plain)
25 खडू बॉक्स पांढरा
26 खडू बॉक्स रंगीत
27 स्प्रिंग फाईल
28 मोती सेट - आटे ज्वेलरी, गळ्यातले, कानातले व बांगडया
29 ऑरगेन्डी गुलाब फुले/ बुके
30 ओटी रुमाल

याशिवाय सिझनमध्ये राख्या, शिवणाचे विविध कपडे, पिशव्या, ग्रीटींग्स ,आकाश कंदिल व डेकोरेटिव्ह पणत्या तयार केले जातात. तसेच आपल्या ऑर्डर विषयी काही वेगळ्या सुचना असल्यास त्या विचारात घेतल्या जातील. ऑरगंडीची फुले ऑर्डरप्रमाणे फुलांचे बुके मिळतील.

Apart from this, Rakhi, various sewing clothes, bags, greetings, sky lanterns and Decorative diyas are made. Also, if you have any other suggestions regarding your order, they will be taken into consideration. Organdy flowers will be available in bouquets as ordered.